Posts

Showing posts from 2021
Image
आठवणीतली शाळा! नमस्कार, मी जाई पवार रणधीर, ( पावाधीर) आज थोडा माझ्या शिक्षणा बद्दल सांगते, मी सर्वात पहिल्यांदा सुमंगल मॉंटेसरी मध्ये होती जिथे इंग्लिश आणि मराठी मध्यम ची मुले होती, पण घरच्या ना वाटलं कि मराठी मध्यम मध्ये मला घालायला पाहिजे म्हणून मी मराठी माध्यम मध्ये, बाजूचा फोटो तिथल्या वेशभूषा स्पर्धेतील आहे .. मी कोळी बाई नाही बाबा झाले होते, आई काकू आणि आत्या ह्यांनी मिळून तयारी केली असा मला पुसट  पुसट आठवत... ! नंतर मी छोटा गट , मोठा गट, पहिले ते  चौथी मध्ये वनिता विकास मंडळ ह्या शाळेत होते .. बाजूचा फोटो तिथल्या वेशभूषा स्पर्धेतील आहे, आणि ह्या फोटोतील खास बाबा म्हणजे देवी म्हणून आपली लाडकी अभिनेत्री सायली संजीव देवी म्हणून उभी आहे, आणि माझी मैत्रीण मीनल आंबेकर जी सध्या अर्चिटेक्ट म्हणून कार्यरत आहे .. आणि मी हिरव्या साडी मध्ये आहे! शाळेच्या खूप आठवणी आहेत..पण लिहीत बसला तर एवढा आहे लिहायला काय काय सांगू..  नंतर पाचवी ते दहावी मी RJCB Girls High School मध्ये शाळा मराठी जरी असली तरी नाव मुद्दाम इंग्लिश मध्ये लिहिला आहे ..! कारण शाळेने मातृभाषेसोबत वाघिणीचे ( इंग्लि...

Healthy Banana Bread Recipe| बिना साखर बिना मैदा चा केक | Healthy Cake

Image
Hey guys, it's me Jai Pawar Randhir, Basically, आजच्या विडिओ मध्ये आपण बनाना ब्रेड एक Healthy केक बनवणार आहोत ...! तर त्या साठी आपल्या साहित्य लागणार आहे ते खाली लिहला आहे .. त्या प्रमाणात बनवला तर अगदी सुरेख केक होईल तुमचा १. गव्हाचे पीठ : १कप २. बाजरी चे पीठ आणि ज्वावरी चे पीठ : ३/४ कप ३. पिकलेले केळं : २ ४. मध: १/२ कप ५. तेल: १/३ कप ६. दूध : १/४ कप ७. बेकिंग सोडा : १ TSP ८. वॅनिला एसेन: १/२ TSP ८ ते १० बदामाचे काप हि रेसिपी तुम्ही करून पहिली आणि तुम्हाला आवडली तर आपल्या विडिओ ला Like करा. चॅनेल ला subscribe करा. Okay, bye for now, and please subscribe to our channel. till then "Anna Data Sukhi Bhava".